Dussehra | ayushnaphadeblogs | Abhishek budhwat | Ayush Naphade
आज खरच वाटल आपल घर...आपला बुलढाणा... आता नाही ...इथे आल्यावर मित्र-मैत्रिणी खप झाल्या पण कितीही मोठा मित्रपरिवार असला तर सणाला मात्र घरची आठवण येतेच.. आठवत अजून मला ते समोरच्या पाटील काकूच्या वाड्यातून आपट्याची पाने कसे तोडायची सगळी गल्लीतली मुलं.. दसऱ्याच्या एक दिवस आधी S2K मध्ये खरेदी करायची ......दिवसभर तसी काहीच काम नसायचं... पण रात्री फिरण्याच्या घ्या उत्सुकतेमध्ये दिवस पण निघून जायचा...सगळे ठरवायचं रात्री सगळे मित्र कुठे भेटणार...आई तर दररोज सारखा स्वयंपाक करताना दिसत होती तिला सुट्टी नसायधी... हा पण 'पपा आजच्या दिवशी बसले सगळ्यांनसोबत.. यांना असायची सुट्टी...दसरा नवरात्रीत गी मध्ये देवी बसवायचे सगळे...आज पण त्या देवीचे दर्शन घायचे हे ठरलेलं गलीतील सगळ्यांचा...५-६ वाजेपासून बहिणीची तयारी चालू व्हायची... आमची घराच्या बाहेर पडायच्या १० mln आधी... तयारी करतानाच मित्रांचे फोन वर फोन येतात...बुलढण्याच्या डोंगरावर नवरात्रीत एक वेगळाच माहोल बनलेला असतो 'चिखली रोड' वर... मोठया देवीची जत्...इथे तर दसन्याच्या दिवशी संध्याकाळी वेगळाच...सौंदर्य दिसते बु...