Posts

Showing posts from October, 2020

Dussehra | ayushnaphadeblogs | Abhishek budhwat | Ayush Naphade

Image
 आज खरच वाटल आपल घर...आपला बुलढाणा... आता नाही ...इथे आल्यावर मित्र-मैत्रिणी खप झाल्या पण कितीही मोठा मित्रपरिवार असला तर सणाला मात्र घरची आठवण येतेच.. आठवत अजून मला ते समोरच्या पाटील काकूच्या वाड्यातून आपट्याची पाने कसे तोडायची सगळी गल्लीतली मुलं.. दसऱ्याच्या एक दिवस आधी S2K मध्ये खरेदी करायची ......दिवसभर तसी काहीच काम नसायचं... पण रात्री फिरण्याच्या घ्या उत्सुकतेमध्ये दिवस पण निघून जायचा...सगळे ठरवायचं रात्री सगळे मित्र कुठे भेटणार...आई तर दररोज सारखा स्वयंपाक करताना दिसत होती तिला सुट्टी नसायधी... हा पण 'पपा आजच्या दिवशी बसले सगळ्यांनसोबत.. यांना असायची सुट्टी...दसरा नवरात्रीत गी मध्ये देवी बसवायचे सगळे...आज पण त्या देवीचे दर्शन घायचे हे ठरलेलं गलीतील सगळ्यांचा...५-६ वाजेपासून बहिणीची तयारी चालू व्हायची...          आमची घराच्या बाहेर पडायच्या १० mln आधी... तयारी करतानाच मित्रांचे फोन वर फोन येतात...बुलढण्याच्या डोंगरावर नवरात्रीत एक वेगळाच माहोल बनलेला असतो 'चिखली रोड' वर... मोठया देवीची जत्...इथे तर दसन्याच्या दिवशी संध्याकाळी वेगळाच...सौंदर्य दिसते बु...

THE JOB | ayushnaphadeblogs | Ayush Naphade

Image
Is it easy to earn money? Network marketing people , entrepreneur and students say that yes it is easy!! … but the person who earns money by working in office everyday on salary bases will definitely say NO‼️. It is not easy to earn money. Last week, I decided to do a job, so my friend gave me contact details  of a   reputed BPO center.  She scheduled my interview all of a sudden after the call.          I then went to an interview in that company, the company was 8 storied building... very clean and well maintained ✨ going to such a big company made me scare‼️ My dad made me to relax and  not to worry much as I  was going to experience new things in my life 💯.  It was a six-storied IT company in the 8-storied building. Their salary was more than one lakh a month .same building same infrastructure but what makes the difference is the skill and the potential that we have within ourselves 💯.     Th...