माझ्या चित्रपटातील कविता जशी तू.

                             

न बघता चेहेरा वर आलेला हास्य तू

न बोलता मनात आलेले विचार तू

न ऐकता आलेला कानावर आवाज तू

स्पर्श न होता झालेला भास तू ||


तू जवळ नसताना आलेला सुगंध तू

माझ्या चित्रपटातामधली  कविता जशी तू

जरी चित्रपट संपला तरी कविता गुणगुणत राहण्याचे कारण तू ||

Comments

Popular posts from this blog

INDIA or Comfort | ayushnaphadeblogs | Ayush Naphade

Dil Bechara | ayushnaphadeblogs | Ayush Naphade

STATUE OR THOUGHTS | ayushnaphadeblogs | Ayush Naphade