धर्म कर्तव्य आणि स्वप्नपूर्ती | ayushnaphadeblogs | Ayush Naphade
कोणतीही गोष्ट कोणाला कष्टा शिवाय मिळत नसते ,आपल्या अधल्या पिढीने किती रक्त वाहिले, किती संघर्ष केला , त्यांचे स्वप्न त्यांच्या मेहनतीचे फळ,आपल्याला राम मंदिराचे भूमिपूजन बघायला मिळत आहे त्यांच्या जीवनाचे सार्थक आज खऱ्या अर्थाने झाले।संपूर्ण हिंदुस्थान ने आजचा दिवस 500 वर्षानंतर बघितला.
धर्म माणसाला जगण्याची प्रेरणा देते ,आस्था आणि धर्म यांच्या बळावर कोणतीही गोष्ट सिद्ध करण्याचे सामर्थ्य आपण भारतीय लोक ठेवतो मग ती धर्माविषयी असो वा मनुष्य विषयी,भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्ती स्वतःचे मत मांडण्याचे अधिकार दिले आहेत पण कोणत्या वेळी काय बोलावे काय लिहावे हे प्रत्येकाला वैयक्तिक रित्या समजायला हवा.
सोशल मीडियावर अलगच ट्रेंड चालला आहे राम मंदिर महत्त्वाचे की भारतातील गरिबी, लाचारी ,विकास । असा प्रश्न विचारणार यांना एक प्रश्न,
प्रत्येक धर्माला आपापल्या आस्थेचं धर्मस्थळ आहे, हिंदू धर्मालाच का नाही?
का हिंदू धर्माला पाचशे वर्षे प्रतीक्षा करावी लागली ?
आणि जेव्हा कुठे साकार झाला तर का हा प्रश्न विचारला जात आहे? भारताच्या प्रजेने जर विचार केला तर एका महिन्याच्या आज भारतातील सर्व समस्या आपण दूर करू शकतो मग आज राम मंदिर च्या भूमिपूजनाच्या वेळेस हा प्रश्न का? धर्म आणि कर्तव्य प्रत्येक मनुष्याच्या जीवनातील दोन पैलू आहेत ज्या प्रकारे मनुष्य आपला जीवनात कर्तव्य पार करतो त्याच प्रकारे धर्म कर्तव्य पूर्ण करण्याची प्रेरणा देत असतो, ज्याप्रमाणे प्रजे मध्ये राजाशिवाय असुरक्षिततेची भावना निर्माण होते त्याचप्रमाणे मनुष्य मध्ये पण बिना धर्माची असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
धर्म आणि कर्तव्य याच्यामध्ये कधीच तुलना होऊ शकत नाही, दोन्ही आपापल्या ठिकाणी योग्य आहे। जरी प्रत्येक धर्माचे रस्ते वेगळे असले तरी शेवट एकाच आहे।
शेवटी संपूर्ण जगाचा धर्म एकच मानवतेचा धर्म।
आज श्रीराम मंदिराचे भूमिपूजन यासोबतच श्रीराम यांच्या विचारांचे पुजन करून ,विचार आत्मसात करून एक समृद्ध भारत चे स्वप्न साकार करू।
🙏🙏🙏🙏nice one
ReplyDeleteJai shree ram 🙏🙏
ReplyDeleteVery nice and meaningfuly written....
ReplyDeleteKeep it up......
My comments Pradeep Raney
DeleteJay shree ram 🚩🚩
ReplyDeleteJay shree ram
ReplyDeleteJay shree Ram... 🙏🙏
ReplyDelete🙏🙏🙏
ReplyDelete👍👌🚩
ReplyDeleteNice one 👍👌
ReplyDeleteJay shree ram
ReplyDelete🚩🚩🚩well said
ReplyDelete🚩🚩🚩
ReplyDeleteLike it..🚩🚩jay shree Ram🚩🚩
ReplyDeleteJay shree ram
ReplyDeleteJay Shree ram 🙏🙏
ReplyDeleteJay shreeram🚩🚩
ReplyDeleteJay Shree Ram 🚩🚩
ReplyDeleteJay siyaaram🚩🚩
ReplyDeleteNice🤘🚩
ReplyDeleteVery nice and , meaningful keep it up
ReplyDeleteBHT khasss ayush ❤️❤️
ReplyDeleteजय श्री राम 🚩🚩🚩
ReplyDeleteJay Shree Ram 🙏🚩
ReplyDeleteJay shri ram
ReplyDeleteJai Shri ram
ReplyDelete💯🙏
ReplyDelete👍👍
ReplyDeleteMay I know when you started blogging??
ReplyDelete12th std
Delete