Dil Bechara | ayushnaphadeblogs | Ayush Naphade
आज ची सकाळ आधींसारखी नव्हती,आधी उठताना चेहऱ्यावर आळस असायचं पण आज चेहऱ्यावर आनंद होता, उत्साह होता,आतुरता होती, जणू भावनात्मक आठवणीने झालेली सकाळ होती,त्याला तसं कारण पण होतं,आज 24 जुलै,कोणीं जीवनातून गेल्यावर परत येण्याचं आनंद होता, हा आनंद केवळ माझ्या चेहऱ्यावर नव्हे तर त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनच्या चेहऱ्यावर होता,होता नाही हो आहेच...
आज दिवस भर मन भूतकाळाच्या आठवणीत म्हणजे त्याच्या आठवणीत रमून गेले होते,म्हणजे अगदी सुरवातीला 2013 जेव्हा त्याच सिनेमा प्रदर्शित झाला,वर्ग सुरू होता अन मित्र हळूच बोलला,' kai po che ' बघितला का तू, मी नाही म्हणालो ,मग तो अतिशय उत्साही आवाजाने म्हणाला की तू मानव चा सिनेमा नाही बघितलं, मला आश्चर्य वाटलं,मन उदास झाले,पण काही दिवसाने तो सिनेमा मी बघितला,सुरवातीला मजा अली पण मात्र शेवट डोळे ओले करून झाला..
निरागस मनात प्रश्नांची खळबळ सुरू झाली,अभिनेता शेवटी का मरण पावला? दुसऱ्या साठी जागून कुणी स्वतःच जीव देऊ शकते का? आपण त्याच्या जागीच असतो तर काय केले असते?
आणि तिथून या "मानव" नावाच्या काल्पनिक नावाने मनात अजून खोलवर घर तयार केलं आणि त्याच खरा नाव कढालं...
तितक्यात आवाज आला जेवायला ये आणि मी आठवणींच्या गुंत्यातुन बाहेर पडलो.दिवसभर काम करत असतांना आतुरता होती त्याच शेवट च सिनेमा सर्वात आधी बघण्याची.जणू तो वेळ वर्ष सारखा जाऊन शेवटी तो सिनेमा मी बघितला,पण बघतांना गेलेला माणूस बघून आनंद चेहऱ्यावर मुळीच नव्हतं,त्या उलट आपण चेहरा बघत आहे तो या जगात नाही याचं दुःख ,राग ,यातना होत्या।
समोर असून नसल्याच्या दुःखाने आणि 'दिल बिचारा' या सिनेमा ने जणू डोळयांना अश्रू वाहण्याची परवानगी दिली असावी।
मनात तो नसल्याचे दुःख आणि सोडून गेलीच राग एकमेकांसोबत भांडण करत होते,आयुष्यभर सोबत राहयचंच नव्हता तर आमच्या हृदयावर राज का केलं? या प्रश्नच उत्तर हवा आहे। का आम्हाला दुःखी होण्याचे कारण देऊन गेला याचे उत्तर विचारायचे आहे? जरी शरीर तुझा होत तरी त्रास आमच्या आत्म्याला का दिलं?
अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं हवी होती आणि एक दिवस तूच मला उत्तर देशील...

Lovely Brother ❤️
ReplyDeletethanks
DeleteBest lines������
ReplyDeleteYou nailed it brooo😍😍
ReplyDelete🖤 lots of love
ReplyDelete🥰🥰🥰awesome
ReplyDeleteRula diya😭
ReplyDelete🤘🤘😍😍🤩🤩🤩
ReplyDeleteBig fan sir 😍😍
ReplyDeleteBest lines 👌👌
ReplyDeleteBahot accha likhte ho sir
ReplyDeleteI love you ❤️
ReplyDeleteI like your writing
ReplyDeleteSir we need more from you
ReplyDeleteSir i am from Karnataka my friend share this i just love your writing
ReplyDeleteVery nice bro👍👍👍
ReplyDeleteBig fan from baramati ❤️
ReplyDelete🔥🔥❣️
ReplyDeleteAwesome💝
ReplyDeletethanks sakshi
DeleteSushant is love 😍
ReplyDeleteNice narrating ❤️
ReplyDeleteIm. Waiting for next ❤️
ReplyDeleteBhava tuch
ReplyDelete❤️❤️
ReplyDelete❣️❣️💔💔
ReplyDeleteIt feels 🙁🙁
ReplyDeleteho bhai
Delete😍😍
Delete💔💔
ReplyDelete💓💓👍👌
ReplyDeleteBest yarr rula diya😢
ReplyDelete👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽
ReplyDeleteAwsome 😘
ReplyDelete❤️❤️👍
ReplyDelete😍♥️
ReplyDelete👌
ReplyDeleteSuper mere bhai ❤️
ReplyDelete😍😍😍😍
ReplyDeleteEk no bhava
ReplyDelete🔥💔
ReplyDeletethanks
Delete❤️❤️❤️❤️
ReplyDeleteWaw nice 👍
ReplyDelete😢😢💔
ReplyDelete👍👍👍👍👍
ReplyDeleteRula diya yaar
ReplyDeleteएकदम छान लिहीतो तु मित्रा..
ReplyDeleteअसच चालु दे
thanks
Delete😍😍😍😍
ReplyDeletethanks
DeleteBhai😘😘😘
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice
ReplyDelete❤️❤️
ReplyDeletethank u vishu
DeleteCan't believe man ur such good writer.. keep it up bro best luck ayush..!!♥️
ReplyDeletethank you aman
DeleteOsm bhau✌️
ReplyDeleteBahoot badiya Bhai👍👍
ReplyDeleteGood
ReplyDeletebhari bhau
ReplyDeleteapla ashirwad
Delete😍😍😍😍😍😍
ReplyDeleteBhari❤❤
ReplyDeleteLove you sushu ❤️
ReplyDelete❤️👍
ReplyDeleteSuperb ❤️👌
ReplyDeletethank u
Delete🔥🔥
ReplyDeletethank u
Delete🙌🔥🔥
ReplyDelete💜
ReplyDeleteWow amazing 💞
ReplyDelete🥺💛💛
ReplyDeleteVery appreciable work Sir🙌🏻💞
ReplyDeleteDhanyawad...
DeleteVery nice 👌
ReplyDeleteSahiiii👌
ReplyDeleteMast ❤️
ReplyDeleteसुंदर रे..!��♥
ReplyDeletethank you madam
Deleteखूब छान मांडली भावना ❤️
ReplyDeleteसुशांत नेहमी आपल्या मनात जिवंत राहील 🙏
ayushya bhar sir
DeleteOustanding 🤗 very nice 👍🏻✨superrb✨
ReplyDeleteAwesome yar ❤️❤️❤️
ReplyDeletethank you vaishu
DeleteRula diya
ReplyDeletevery nice ayush... 👌👍
ReplyDelete