विचारांच्या गर्दीत सापडलेला मित्र!!! | ayushnaphadeblogs | Ayush Naphade

अनेक दिवस पासून एका प्रश्न उत्तर हवा होता। खूप विचार केला कोणाला हा प्रश्न विचारावा , कोणी याच उत्तर आपल्याला देईल का? , जितके लोक तितकं उत्तर? त्यांनी उत्तर दिलं तरी ते केलेले बरोबर असेल का? अश्या प्रश्ननी त्रासून गेलो होतो।
           कारण चुकीच्या उत्तरांनी आधीच जीवाची वाट लावली होती। मग अचानक त्याची आठवण  आली, कसा विसरलो मी त्याला याचं खरच वाईट वाटलं, नेहमी सुखं दुःखात सोबत होता। याच न माझा नातं असा की मी याला माझ्या सर्व गोष्टी सांगत होतो ,प्रश्नांचे उत्तर विचारत होतो,काय खरं काय खोटं विचारत होतो, हा मला खरं उत्तर सुचवायचं, समजा,एखादी वाईट गोष्ट मला पटत असली तरी हा त्याच्या कायम विरोधात असायचं,मधून मधून सांगत राहायचं की बाबा तू जे करतोय ते चुकीचं आहे पण मी याच कधी ऐकायचो नाही, त्याला आठवण केली आणि तो पण निरागतेने आज पर्यंत आठवण का नाही केली? असे काही न म्हणता मला भेटलं,भेटलं म्हणजे असा काही नाही की खूप दूर राहायचं ,अगदी जवळच राहायचं। , त्याने सहज मला विचारला,काय रे आज कशी काय माझी आठवण आली?
               
              मी उदास झालो,चेहरा छोटा झाला,आणि मी गंभीर रित्या त्याला सर्व प्रश्न सांगितले,त्याने पण ते काही न बोलता ऐकून  घेतले,आणि आधी प्रमाणे प्रामाणिक उत्तर सुचवलं।आणि जाता जाता बोलून गेला,मित्रा मी काय तुला नेहमी प्रमाणिकच उत्तर देईल,शेवटी ऐकणं तुझ्यातच हातात आहे.
                          निष्कर्ष काय जग चुकीचं असू शकते मात्र मन कायम खरं।
                                                                                  -Ayush N

Comments

  1. Correct ��������������
    😍☺️

    ReplyDelete
  2. Correct ��������������
    😍☺️

    ReplyDelete
  3. Ha mitr mi tr nahi na....Bhava😂🤙

    ReplyDelete
  4. 👍🏽👍🏽👍🏽

    ReplyDelete
  5. Excellent, man sarvat jawalcha mitr asto pan aapan tyach nai aaikat

    ReplyDelete
  6. 👍👍👍👍👍👍👍👍

    ReplyDelete
  7. ✌️✌️✌️👍👍

    ReplyDelete
  8. 👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  9. Mitra te Mitra Ch astarr re yaarrr

    ReplyDelete
  10. Khup mst,heart touching😍👍

    ReplyDelete
  11. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  12. Touchiee lines..keep it up!!

    ReplyDelete
  13. Bhari Re Avadya����

    ReplyDelete
  14. Khup sundar lihila ahe bhava

    ReplyDelete
  15. उत्तम मार्मिक रचना

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

INDIA or Comfort | ayushnaphadeblogs | Ayush Naphade

Dil Bechara | ayushnaphadeblogs | Ayush Naphade

STATUE OR THOUGHTS | ayushnaphadeblogs | Ayush Naphade